Monday 19 September 2016

अहवाल वाटप.

अहवाल वितरण ...

सर्व सन्माननीय सभासद बंधू भगीनीपर्यंत या वर्षाचा  वार्षिक अहवाल पोहचवण्याचे कार्य वेगाने सुरु करण्यात आले आहे. आपल्यापर्यंत प्रिंट अहवाल येईलच, यदाकदाचित आपल्या बांधवांची संख्या व छपाई केलेल्या अहवालांची संख्या पाहता कदाचित आपल्या काही बांधवांना अहवाल मिळणार नाही अशी शंका आहे. त्याचबरोबर आपल्याकडे प्रिंट अहवाला सोबत डिजिटल प्रकारचा अहवाल सुद्धा पोहचला पाहिजे या रास्त मागणीच्या अनुषंगाने आपल्या ब्लॉग वर आपण एल लिंक देत आहोत. येथून आपण अहवाल download करू शकता. आणि आपल्या मोबाईल मध्ये सेव करून आपण त्याचा access कुठेही घेऊ शकता.
    आम्हाला आनंद आहे अशा प्रकारे अहवालाचे वितरण कदाचित कुठेतरी प्रथमच होत आहे.
अहवाल download करण्यासाठी येथे click करा.